शिल्पा शेट्टी आईचा झाडू-चपलेने खायची मार! कपिल शर्माच्या शोमध्ये बोलताना म्हणाली...'डेटिंग अ‍ॅपचा वापर...'

Shilpa Shetty childhood beating story Kapil Sharma Show: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने नुकतच कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने लहानपणीची आठवण शेअर करत आई झाडूने मारण्याचा किस्सा शेअर केला.
Shilpa Shetty childhood beating story Kapil Sharma Show:
Shilpa Shetty childhood beating story Kapil Sharma Show: esakal
Updated on
Summary

शिल्पा शेट्टीने कपिल शर्मा शोमध्ये आईच्या माराचा मजेदार किस्सा सांगितला.

शमिताला डेटिंग अॅप वापरण्याचा मजेदार सल्ला दिला.

शोमध्ये भावंडांनी अनेक गमतीशीर आठवणींनी प्रेक्षकांना हसवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com