SUNIEL SHETTY
esakal
WELCOME TO THE JUNGLE FAME SUNIEL SHETTY OPENS UP ABOUT PM MODI: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी त्याच्या वेलकम टू द जंगलमुळे चर्चेत आला आहे. दरम्यान सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार मुलाखती देताना पहायला मिळताय. अशातच सुनील शेट्टी याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नात इवाराबद्दल भाष्य केलय. तसंच यावेळी बोलताना तो 'मी पंतप्रधान मोदींचा मोठा फॅन आहे' असंही त्याने म्हटलय. सध्या त्याच्या वक्तव्याची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.