Sunny Deol Loses Cool on Paparazzi During Dharmendra’s Asthi Visarjan
esakal
Bollywood News: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर अनेक पापाराझी त्यांच्या निवासस्थानासमोर उभे असतात. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी कोण आलं? धर्मेंद्र यांच्या प्रार्थनासभेबाबत अपडेट ते देत असतात. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये सनी देओल एका पापाराझीवर संतापताना पहायला मिळतोय. सध्या सोशल मीडियावर सनीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.