SUNNY DEOL TORN SHOES VIRAL VIDEO
esakal
IKKA TRAILER LAUNCH SUNNY DEOL VIRAL VIDEO: बॉलिवूड अभिनेता सनी देओल सध्या 'इक्का' या सिनेमामुळे चर्चेत आहे. तो तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा वकिलाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. दरम्यान नुकताच 'इक्का'सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सनी देओलसह सगळे कलाकार उपस्थित होते.