SUNNY DEOL
Esakal
SUNNY DEOL VS SUNIL DARSHAN CONTROVERSY: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील दर्शन आणि अभिनेता सनी देओल आता एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे देणारे सुनील दर्शन यांनी सनी देओलबाबत धक्कादायक विधान केलय. ते म्हणाले की, 'सनी देओल हा माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट काळा अध्याय आहे.त्याने माझ्याकडून पैसे घतले परंतु कधीच सिनेमा बनवला नाही. त्याने माझ्या भावनांचा गैरफायदा घेतला' असं दिग्दर्शक म्हणालेत.