SUNNY LEONE
esakal
SUNNY LEONE RECREATES SHANTABAI IN THE MAHARASHTRA FILES: संजय लोंढे यांनी गायलेल्या शांताबाई या गाण्याने एकेकाळी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. इतके वर्ष होऊनही अजूनही हे गाणं प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. दरम्यान आता या मूळ शांताबाई गाण्याचं रिक्रिएटेड व्हर्जन केलेलं नवीन गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.