'माझा मृत्यू झाला तर त्याला नाना पाटेकर जबाबदार' तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप, म्हणाली, 'मला भिती दाखवण्याचा..'
Tanushree Dutta’s Explosive Video Against Nana Patekar: अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्यांवर गंभीर आरोप केले आहे. 'माझा मृत्यू झाला तर त्याला' नाना पाटेकर जबाबदार असतील असं ती म्हणाली.
Tanushree Dutta’s Explosive Video Against Nana Patekar:esakal