बाबो! ठरलं तर मग मालिकेतील अर्जुनने दिली गुड न्यूज, पत्नी श्रद्धा म्हणाली...'बाप्पाने वर्षाभरात इच्छा पूर्ण केली.'

Tharla Tar Mag Actor Amit Bhanushali Buys New Flat on 36th Floor During Ganeshotsav: ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली यानं 36 व्या मजल्यावर आलिशान घर खरेदी करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षी गणेशोत्सवाच्या वेळी गणरायाजवळ घराची इच्छा व्यक्त केली होती, जी यंदा पुर्ण झाली आहे.
Tharla Tar Mag Actor Amit Bhanushali Buys New Flat on 36th Floor During Ganeshotsav
Tharla Tar Mag Actor Amit Bhanushali Buys New Flat on 36th Floor During Ganeshotsavesakal
Updated on
Summary

1 अमित भानुशालीने 36 व्या मजल्यावर आलिशान घर खरेदी केलं.

2 मागील वर्षी गणरायाकडे घराची इच्छा व्यक्त केली होती.

3 यंदा गणेशोत्सव नवं घर गाठून आनंदात साजरा झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com