TIGER SHROFF REACTS TO SHOOTING INCIDENT
esakal
BISHNOI GANG CLAIM AND TIGER SHROFF FIRING ATTACK CASE: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर काही दिवसापूर्वी गोळीबार झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी बीश्नोई गँगने घेतली. दरम्यान या घटनेनंतर टायगर श्रॉफला मानसिक धक्का बसल्याची माहिती आहे. या घटनेबद्दल बोलताना त्याने 'मला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न का करण्यात आला?' असा सवाल त्याने उपस्थित केलाय.