

Devoleena Bhattacharjee Praises Tukaram Mundhe
esakal
अन्न व औषध प्रशासन विभागाचा आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी कारवायांचा धडाकाच लावला आहे. धडाकेबाज कारवाया अन अन् बदल्यांमुळे चर्चेत आलेले मुंढे यांची या विभागातून बदली करु नये अशी विनंती नुकतीच अभिनेते परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली होती.आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्रीने तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.