गोपी बहू फेम देवोलिनाच्या घरी कान्हाचं आगमन ; अभिनेत्रीने पोस्ट करत शेअर केली आनंदाची बातमी

Devoleena Bhattacharjee Shared Good News : अभिनेत्री देवोलीनाच्या घरी छोट्या बाळाचं आगमन झालं. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने आनंदाची बातमी जाहीर केली.
Devoleena Bhattacharjee Give Birth To Baby Boy
Devoleena Bhattacharjeeesakal
Updated on

Bollywood Entertainment News : बिग बॉस 13 फेम देवोलिना भट्टचार्जीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. साथ निभाना साथिया मालिकेतील गोपी बहू म्हणून प्रसिद्ध झालेल्या देवोलिनाने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर तिने पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी जाहीर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com