उर्फी जावेद दिल्लीच्या मुलाच्या प्रेमात, म्हणाली...'मी त्याचं लग्न सुद्धा मोडलं' पापाराझींना पाहून पळाला
Urfi Javed boyfriend from Delhi love story : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. एका मुलाखतीत उर्फीने तिच्या रिलेशनशिपबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.