Viral Video : हिच्या फॅशनच करावं तरी काय! उर्फी जावेदची दुधी भोपळ्याची पर्स पाहून तुम्हालाही येईल हसू, नेटकरी म्हणाले... 'तुला आता हे पण कमी...'

URFI JAVED'S LAUKI PURSE LOOK GOES VIRAL : सोशल मीडियावर उर्फी जावेदचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने दुधी भोपळ्याची पर्स घेऊन पोज दिल्या आहेत. 'पंचायत 3' च्या प्रमोशनसाठी उर्फीने लूक केल्याचं बोललं जातय.
URFI JAVED'S LAUKI PURSE LOOK GOES VIRAL
URFI JAVED'S LAUKI PURSE LOOK GOES VIRALesakal
Updated on

सोशल मीडियावर चर्चेत राहणारी अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत आली आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूचा वापर उर्फी आपल्या पोशाखामध्ये करत असते. अशातच आता उर्फीने चक्क दुधी भोपळ्याची पर्स बनवली आहे. सध्या तिचा दुधी भोपळ्यासोबतच्या पर्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com