Marathi Actress Usha Nadkarni
esakal
Usha Nadkarni Shares Swami Samarth Miracle Experience: ज्येष्ठ अभिनेते उषा नाडकर्णी यांनी मराठी सिनेसृष्टीत अनेक सुपहिट सिनेमांमध्ये काम केलं. तसंच अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. माहेरची साडी सिनेमानंतर एक त्रास देणारी सासू म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. परंतु खऱ्या आयुष्यात उषा नाडकर्णी अत्यंत साध्या आहेत. त्यांची स्वामी समर्थांवर नितांत श्रद्धा आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वामींची आलेल्या प्रचितीबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे.