VARUN DHAWAN
esakal
VARUN DHAWAN’S BABY GIRL FACED WALKING DIFFICULTY DUE TO DDHL: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता वरुण धवनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्याच्या दीड वर्षांच्या मुलीला एक गंभीर आजार झाला आहे. त्यामुळे त्याच्या लेकीला चालणं-फिरण्यासाठी मोठी अडचण होत आहे. हा आजार डेव्हलपमेंट डिस्प्लेसिया ऑफ द हिप असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आहे.