Vijay Deverakonda Shares First Reaction After Car Accident
esakal
Vijay Deverakonda Car Accident: साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारचा अपघात झाला होता. तेलंगणामध्ये त्याच्या गाडीचा धडक लागल्याने अपघात झाल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री तेलगंणाच्या जोगुळंबा गडवाल इथं ही घटना घडली. यात सुदैवाने स्टार अभिनेता विजय देवरकोंडा वाचला. परंतु त्याला थोडीशी दुखापत झाल्याची माहिती समोर आलीय.