Sagar Karande and Prabhu Shelke Clash
esakal
Sagar Karande and Prabhu Shelke Clash in Viral Promo: बिग बॉस मराठीचा सहावा सीझन दिवसेंदिवस रंगतदार होत चालला आहे. सध्या नेटकऱ्यांमध्ये बिग बॉसची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. घरातील स्पर्धक एकमेकांच्या कुरघोडी करण्यात कुठेही मागे दिसत नाहीय. दरम्यान अशातच घरात नॉमिनेशनचा टास्क बाहेर पडला. या टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये मोठा वाद झालेलं पहायला मिळालं.