

Why Did Actor Dharmendra Leave Politics
ESakal
"ही-मॅन" म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. श्वसनाच्या त्रासाची तक्रार केल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ते सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.