ZAPATLELA TATYA VINCHU
esakal
WHY NINE DIFFERENT TATYA VINCHU PUPPETS WERE MADE FOR ZAPATLELA: मराठी सिनेसृष्टीतील काही व्यक्तिरेखा आणि पात्रं अशी असतात, जी अनेक वर्ष होऊनही प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. त्यातील एक म्हणजे 'झपाटलेला' सिनेमातील तात्या विंचू. पडद्यावर दिसणाऱ्या या बाहुल्याची प्रेक्षकांना भिती सुद्धा वाटायची आणि आनंदही व्हायचा. परंतु या लोकप्रिय पात्रामागे एक रंजक तंत्रज्ञान आणि मेहनत दडलेली होती. त्याबाबत अनेका माहितीच नसेल.