Premium|Sleep Health : आपण झोपल्यावर मेंदु जागा असतो का?

Brain function During Sleep NREM REM : झोप ही मेंदूला विश्रांती नसून सक्रिय देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छता करण्याची प्रक्रिया आहे. गाढ झोपेत (NREM) मेंदूची ऊर्जा वाचवली जाते, REM मध्ये स्वप्ने पडतात, मेंदू सतत सतर्क राहतो आणि दीर्घकाळ निरोगी राहतो.
Brain function During Sleep NREM REM

Brain function During Sleep NREM REM

esakal

Updated on

झोपेत आपल्या शरीराला विश्रांती मिळते असं म्हणतात पण मग मेंदूचं काय? आपण झोपलेले असताना मेंदूही झोपतो का? पण आधुनिक मेंदूशास्त्र थोडं वेगळं मत मांडतं. हे शास्त्र सांगतं की मेंदू बंद होत नाही तर थोड्या वेगळ्या पद्धतीने आणि गतीने काम करतो.

झोप घेणं जितकं शरीरासाठी आवश्यक आहे, तितकंच ते मेंदूसाठी आवश्यक आहे. झोपेमध्ये मेंदू शरीरातील काही भाग 'स्टँडबाय' मोडमध्ये टाकतो, तर काही भाग मात्र सक्रिय असतात. सावधच असतात. म्हणूनच झोपेत असतानाही हलकासा आवाज किंवा हालचाल झाली थोडक्यात शरीराला धोक्याचा संकेत मिळाला तर आपण पटकन जागे होतो.

मग मेंदू नेमका विश्रांती कधी घेतो, स्वप्न पडतात तेव्हा मेंदूवर ताण पडतो की कमी होतो, गाढ झोप म्हणजे काय ती किती गरजेची असते, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर सकाळ+चा हा लेख जरूर वाचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com