Recency Bias: आर्थिक निर्णय चुकवतात? पूर्वग्रहदूषित विचारसरणी आर्थिक निर्णय घेताना ठेवा बाजूला

Recency Bias: विविध प्रकारचे पूर्वग्रह आपले आर्थिक निर्णय चुकवतात. पूर्वग्रहदूषित विचारसरणी आर्थिक निर्णय घेताना बाजूला ठेवणे आवश्यक असते. ताजेपणाचा सोस खाण्यापिण्याच्या बाबतीत जसा छान, आरोग्यदायी वाटतो, तसाच माहिती मिळवण्याच्या बाबतीत तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही.
Investors need to drop recency bias
Investors need to drop recency biasSakal

अभिजित कोळपकर:

विविध प्रकारचे पूर्वग्रह आपले आर्थिक निर्णय चुकवतात. पूर्वग्रहदूषित विचारसरणी आर्थिक निर्णय घेताना बाजूला ठेवणे आवश्यक असते. ताजेपणाचा सोस खाण्यापिण्याच्या बाबतीत जसा छान, आरोग्यदायी वाटतो, तसाच माहिती मिळवण्याच्या बाबतीत तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरेल असे नाही. थोडक्यात, या ‘रिसेन्सी बायस’मध्ये आपण आपले निर्णय हे अलीकडील काळात घडलेल्या घटनांच्या आधारावर घेतो आणि ते घेताना कोणतेही विश्लेषण सहसा करत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com