

Trump vs Iran: Strategic Genius or Unpredictable Chaos Behind the Ceasefire?
E sakal
Madman Theory: The Secret Behind Trump’s Strategy in the Iran Conflict
इराण-अमेरिका युद्धात मिळालेल्या दोन आठवड्यांच्या विरामामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडलाय. पण हे नेमकं साधलं कसं हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.
अत्यंत बेभरवशी, विचित्र आणि तोंडाळ अशी प्रतिमा असलेल्या ट्रम्पसारख्या राष्ट्राध्यक्षाने हे कसं साध्य केलं, हा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर या प्रश्नातच आहे.
अशाप्रकारे चक्रमपणा करूनच कदाचित ट्रम्पनी हा युद्धविराम आणि वाटाघाटी पदरात पाडून घेतल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय राजकारणात याला म्हणतात मॅड मॅन थिअरी. काय आहे ही मॅड मॅन थिअरी? समजून घेऊया सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.