Lionel Messi retirement emotional journey
esakal
Lionel Messi retirement 2026 full career story and achievements: पाच फूट ८ उंचीचा मेस्सी जेव्हा प्रतिस्पर्ध्यांना चकवून चपळपणे गोल पोस्ट गाठायचा तेव्हा प्रेक्षकांना स्कोअर बघू की मेस्सीचं पदलालित्य असं व्हायचं. त्याच मेस्सीने ३१ ऑगस्ट २०२६ला चाहत्यांवर जणू बॉम्बच टाकला.
"मी मनःशांतीने आणि अभिमानाने निवृत्त होत आहे," हे मेस्सीने शांतपणे उच्चारलेलं वाक्य, त्याच्या चाहत्यांसाठी मात्र प्रचंड मानसिक उलाघालीचं ठरलं. कारण मेस्सी म्हणजे वेग, मेस्सी म्हणजे टीमचा माणूस आणि मेस्सी म्हणजे फुटबॉलची भन्नाट मॅच हे समीकरण आता दिसणार नव्हतं. २००५ला बदली खेळाडू म्हणून मैदानात दाखल झालेला, कधीकाळी पायात हार्मोन्सची इंजिक्शन्स घ्यावा लागलेला हा पोरगा फुटबॉलविश्वावर तब्बल २० वर्ष राज्य करेल, असा कुणी विचारही केला नव्हता.
पण हे साम्राज्य नेमकं उभं कसं राहिलं? मेस्सीचा संघर्ष, मेस्सीची लव्हस्टोरी आणि मेस्सीची ती प्रसिद्ध कॉर्नर किक या सगळ्याची Inside Story वाचा सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.