

Mumbai Doctor says,Jogging in high air pollution: Even 30 minutes can be as bad as smoking
E sakal
थंडीच्या या दिवसांत सकाळी उठून मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंगला जायला आवडतं का तुम्हाला? पण सध्याच्या काळात हे आरोग्याला हानीकारक आहे, असं कळलं तर?
गुलाबी थंडीत व्यायाम करण्याची इच्छा अनेकांना होते पण सध्या पुण्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांत प्रदूषण प्रचंड वाढलं आहे. हवा इतकी प्रदूषित झालीय की मोकळ्या हवेत जायची सोयच उरलेली नाही.
डॉक्टर तर सांगतात, तुमच्या शहराचा AQI म्हणजेच हवेची गुणवत्ता वाईट असेल तर बाहेर पडूच नका. अगदी व्यायामासाठीही नको.
मग करायचं काय? AQIखराब असेल तर outdoor Exercise करायचा असेल तर नेमकी काय काळजी घ्यावी? सविस्तर जाणून घेऊ...सकाळ प्लसच्या या लेखातून.