diwali fashion : या मॉडेल्स हसत का नाहीत?

सणासुदीचं एखादं कलेक्शन असेल किंवा फॅशन शो, रॅम्पवरच्या या मॉडेल्स हसतच नाहीत. असं का बरं?
why Fashion models don't laugh
why Fashion models don't laughE sakal

सब्यसाची (sabyasachi) या फॅशन डिझायनरच्या नव्या हेरिटेज ब्रायडल कलेक्शन २०२३ (HERITAGE BRIDAL 2023) वर सॉलिड टीका होतेय.

म्हणजे कलेक्शनवर नव्हे तर त्यासाठी जे फोटोशूट झालं आहे, त्यातल्या मॉडेल्सच्या हावभावांवरुन.

सणासुदीसाठी आणलेलं कलेक्शन आहे मग त्यातल्या मॉडेल्सच्या चेहऱ्यावरचे रंग उडालेले का? असा प्रश्न नेटकरी विचारतायत.

इन्स्टा, फेसबुक सगळीकडे यावरुन मीम्स चालली आहेत. काहींनी तर या सगळ्याचा अर्थ थेट धर्म, सण या सगळ्याशी लावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com