

Falling Trees, Lost Lives: How Concretisation Is Weakening Mumbai's Urban Forest
E sakal
Mumbai Tree Fall Crisis: Why Experts Say Thousands of Trees Are at Risk This Monsoon
इतके दिवस पावसाळ्यात खड्डे आणि रस्त्यांच्या दुरावस्थेची, दरड कोसळण्याची भीती असायची आता एक नवी भीती आहे ती झाडांची. होय. चेंबूर दुर्घटनेनंतर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे, कल्याण, पालघरपर्यंतचा परिसर पाहिला तर शेकड्यांनी झाडं पडली आहेत. माणसाला जगण्यासाठीचा ऑक्सिजन म्हणजेच जीवन देणारी झाडं माणसाच्या जीवावरच उठली आहेत, असं झालंय तरी काय, पर्यावरण वादी आणि अभ्यासक रोहीत जोशी तर म्हणतायत की मुंबईतील ६५ टक्के झाडं येत्या काही दिवसांत कोसळतील. कारण ती आतून पोखरलेली आहेत. या समस्येवर उपाय तरी कसा शोधायचा? सविस्तर वाचा सकाळ प्लसमध्ये.