Nepal Incident : नेपाळच्या दुर्घटनेत राज्यातील ६० नागरिक बेपत्ता; पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांतील नागरिकांचा समावेश

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामध्ये राज्यातील तब्बल ६० नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आली समोर.
Nepal Flood Incident

Nepal Flood Incident

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - नेपाळमध्ये आलेल्या भीषण पूर आणि भूस्खलनामध्ये राज्यातील तब्बल ६० नागरिक अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, कोल्हापूर तसेच कोकणातील नागरिकांचा समावेश आहे. मुंबईच्या ‘हिल्स अँड ट्रेल्स’ आणि काठमांडूतील ‘रिचा ट्रेक्स’ यांनी गुरुवारी (ता. २८) सायंकाळी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com