पिंपरीत अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ व्हायरल केलेल्यांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

पिंपरी : अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. हिंजवडी, चिंचवड व सांगवी या पोलिस ठाण्यांमध्ये सोमवारी एकाच दिवशी तीन गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

चालकाला शंका आल्याने एसटी बस बाजुला घेतली अन्....
 
हिंजवडी पोलिसात एकावर, चिंचवड पोलिस ठाण्यात एकावर, तर सांगवी पोलिसात दोघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. आरोपींनी मोबईलद्वारे फेसबुक अकाउंटवर अल्पवयीन मुलांचे अश्‍लील व्हिडिओ अपलोड करून ते व्हायरल केले. त्यांच्यावर आयटी अॅक्‍ट व बाल लैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. 

पुण्यात चालत्या एसटीने घेतला पेट, बस जळून खाक; एकदा व्हिडिओ पाहाच

Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

फास्टॅग वाहनांसाठी वेगळी मार्गिका (लेन) नसल्याने वाहनांच्या रांगा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrested for viraling Child pornography videos in Pimpri Pune