
४३ वे अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन पुण्यात पार पडले. या अधिवेशनात राजकारणाच्या भवितव्यावर करण्यात आलेली भाकितं प्रचंड चर्चेत आली आहेत. या अधिवेशनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आगामी काळात मुख्यमंत्री होणारच, असा ठाम दावा ज्योतिषांनी केला आहे. यामुळे त्यांचे हे वक्तव्य आता चर्चेत आले आहे. तर काही प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत राहिली आहेत.