Pune Andekar Gang Case : पुणे बालाजीनगर गोळीबार प्रकरणात अखेर आंदेकर टोळीवर गुन्हा; अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघड?, आरोपींचा शोध सुरू

Andekar gang latest news : पुण्यातील बालाजीनगर गोळीबार प्रकरणात आंदेकर टोळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय म्हस्केच्या हत्येचा कट उघडकीस आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
Pune Andekar Gang Case police investigation new update

Pune Andekar Gang Case police investigation new update

esakal

Updated on

Pune police investigation : पुण्यातील बालाजीनगर परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाने शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात सहकारनगर पोलिसांनी कुख्यात आंदेकर टोळीतील सदस्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. अक्षय म्हस्के याचा खून करण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप पोलिसांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com