Gang Attack : गोळीबार प्रकरणी आंदेकर टोळीतील पाचजणांना २७ मेपर्यंत पोलिस कोठडी

आंदेकर टोळीच्या सूडातून धनकवडीतील तरुणावर कोयत्याने वार, गोळीबार; पाच जण २७ मेपर्यंत पोलिस कोठडीत
Gang War Shadows: Five Accused in Andekar Gang Firing Case Remanded to Police Custody

Gang War Shadows: Five Accused in Andekar Gang Firing Case Remanded to Police Custody

sakal
Updated on

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर कोयत्याने वार करून पिस्तुलातून गोळीबार केल्याप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींना न्यायालयाने २७ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. सकळे यांनी गुरुवारी (ता. २१) हा आदेश दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com