Plane Crash Baramati : बारामतीत पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान कोसळलं

Baramati Training Aircraft Crash : बारामतीत पुन्हा प्रशिक्षण विमान दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विमान कोसळल्याने काही वर्षांपूर्वी झालेल्या अजित पवारांच्या विमान अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
Plane Crash Baramati news

Plane Crash Baramati news

esakal

Updated on

-मिलिंद सांगाय

Baramati Aircraft Accident : बारामती: येथील विमानतळावर एक प्रशिक्षक विमान धावपट्टीवर उतरत असताना घसरल्यामुळे अपघातग्रस्त झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसून, दोन्ही वैमानिक सुरक्षित असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आज (ता.9) दुपारी एक वाजताच्या सुमारास बारामती विमानतळावर एक शिकाऊ विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरून धावपट्टी शेजारील गवतामध्ये अपघातग्रस्त झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com