पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी सासरच्यांनी केली विवाहितेला मारहाण

Case Filed against In Laws for harassment of Daughter in law to buy Flat in Pune
Case Filed against In Laws for harassment of Daughter in law to buy Flat in Pune

पिंपरी : पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरहून दहा लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पाच जणांवर वाकड पोलिसांत गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी 24 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली.

पुणे : माझ्या मुलीची चूक काय? आईचा आर्त सवाल

पती सतीश शिवाजी मोरे (वय 30), सासू मंगला शिवाजी मोरे (वय 50), शिवाजी लिंबाजी मोरे (वय 54), अंगद शिवाजी मोरे (वय 36), मंकावती अंगद मोरे (वय 34, सर्व रा. हासलगण जि. लातूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. विवाहितेच्या वडिलांच्या नावावर असलेला फ्लॅट न दिल्याचा राग आरोपींना होता, तसेच पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी तिला मारहाण केली.
... अन्‌ ‘ती’ ताठ मानेने उभी राहिली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com