

“Gender Gap in Management Education Narrows as Schools Push for Inclusion”
esakal
पुणे:व्यावसायिक शिक्षणामुळे (Business Education) आज विविध क्षेत्रांत नेतृत्वाच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, प्रगती होत असतानाही मॅनेजमेंट कोर्सेसमधील स्त्री-पुरुषांच्या संख्येतील तफावत (Gender Gap) हा चिंतेचा विषय ठरत आहे. उच्च शिक्षणासाठी महिलांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले असले, तरी बिझनेस स्कूल्समध्ये, विशेषतः विशिष्ट विषयांमधील त्यांचे प्रतिनिधित्व अजूनही कमी आहे.