

Cockroach Janata Party Protest pune
esakal
AI जनरेटेड सारांश, संपादकीय पडताळणीसह.
Cockroach Janata Party Maharashtra : देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा पुढचा टप्पा आता पुण्यात पाहायला मिळणार आहे. दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन केल्यानंतर आता या संघटनेचे प्रमुख अभिजित दिपके हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच आंदोलन करणार असून, पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या आंदोलनात अपेक्षित आहे.