पुुणे : सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतर दूभाजक काढले

The Divider was removed  from senapati road after the agitation of all party workers
The Divider was removed from senapati road after the agitation of all party workers
Updated on: 

गोखलेनगर( पुणे) : पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत शहराच्या विविध भागात विकास कामे सुरू असताना रहदारीचा रस्ता असलेल्या सेनापती बापट रस्त्यावर, वेताळबाबा चौकामध्ये दूभाजक वाढवण्याचे काम सुरू होते. वाढवलेले दूभाजक गैरसोयीचे ठरत असल्याचे सांगून अचानक सर्व पक्षीय कार्यर्कत्यांनी एकत्र येत मंगळवारी आंदोलन केले. 

कार चोरण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या 'हायप्रोफाईल' चोरट्याला पुण्यात अटक

काम थांबवून अधिकारी किंवा ठेकेदार यांना बोलवण्याची मागणी केली. दोन तास शांत चाललेलं आंदोलन कोणीच जबाबदार व्यक्ती येण्यास तयार नसल्याने ‌कार्यकत्यांनी स्मार्ट सिटीच्या विरोध घोषणाबाजी करून, स्मार्ट सिटीचा निषेध करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन बांधलेले दूभाजक काढून टाकण्यात आले.

पुणे पोलिस पडले प्रेमात, पाहा कोण आहे Valentine?

सामाजिक कार्यकर्ते दत्तू धोत्रे व नरेंद्र तांबोळी यांनी उद्या (बुधवार) सायं ५ वा जे डब्लू मेरियट हॅटेल चौकात पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचे घोषित केले.यावेळी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक निलेश निकम,अल्ताफ पिरजादे,काॅग्रेसचे अस्लम मिरजकर, संतोष देसाई, शिवसेनेचे उमेश वाघ,युवराज शिंगाडे, भाजपचे गणेश बगाडे, शिवाजी डोंगरे, मनसेचे शंकर पवार, शाम माने यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

"गोखलेनगर मार्गावर बस आणण्यास नको वाटते.अशी प्रतिक्रिया नाव न सांगता बसचालकाने दिली"

पुणे : ऍट्रोसिटीची भीती दाखवत उकळली 75 लाखाची खंडणी

"दूभाजक चुकीच्या पध्दतीने बांधलेले आहेत.रस्ता ओलांडता येत नाही.हे डिझाईन चुकीच्या प्रकारे केले आहे".
- शाम ताथवडेकर, जेष्ठ नागरिक

- पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक कराय

"सर्वांसाठी सुरक्षा धारुन हे डिझाईन बनवलेले आहे.आपघात कमी व्हावे हा दृष्टिकोन समोर आहे".
-आदित्य चावंडे, डिझायनर परिसरात संस्था 

एसटी महामंडळाच्याही आता "ई-बस' 

"नागरिकांच्या सोयीसाठी जे योग्य असेल तेच काम केले जाईल.दुभाजकामुळे वाहतूकीस अडथळा होत असेल तर माहिती घेऊन आहे त्या परिस्थितीत दूभाजक ठेवले जातील".
- सुरेश बोरसे, कार्यकारी अभियंता स्मार्ट सिटी पुणे

खासगी बसगाड्यांना पालिका लावणार ‘जॅमर’
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com