

Emails from the Epstein Files showing controversial remarks made by Bill Gates’ former advisor Boris Nikolic about Pune during his 2012 India visit.
esakal
Epstein Files Reveal Shocking Emails About Pune : शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या एपस्टिन फाइल्सच्या आणखी एका आवृत्तीत बदनाम आर्थिक सल्लागार एपस्टीन आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे माजी सल्लागार बोरिस निकोलिक यांच्यातील ईमेल चॅटिंग समोर आले आहे. जेफ्री एपस्टीनला २०१२ मध्ये पाठवलेल्या ईमेलमध्ये, निकोलिक यांनी भारताविषयी विशेषतः पुणे शहराबद्दल आपला तिरस्कार वारंवार व्यक्त केला होता.