.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : ‘‘बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व प्रमुख पक्षांनी प्रयत्न केले. मात्र काही जण केवळ प्रसिद्धीसाठी निवडणुकीत उतरल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही,’’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केले.