Pune Accident: पुण्यात बास्केटबॉल पोस्ट कोसळून विद्यार्थ्यांचा मृत्यू; मावळ तालुक्यातील घटना, खेळताना नेमकं काय घडलं!

causes of basketball pole collapse accidents: तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूटच्या मैदानावर बास्केटबॉल पोस्ट कोसळून २० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजना व देखभालीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह
Pune Shock: Basketball Post Collapse Claims Student’s Life

Pune Shock: Basketball Post Collapse Claims Student’s Life

esakal

Updated on

तळेगाव स्टेशन: पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील इंदोरी येथील प्रतिष्ठित तोलानी मेरीटाईम इंन्स्टीट्युटच्या आवारात बास्केटबॉल पोस्ट अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या २० वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.०५) सकाळी घडली. विशाल वर्मा (२०,तोलानी मेरीटाईम इन्स्टिट्यूट विदयार्थी वसतिगृह, इंदोरी,ता.मावळ,जि,पुणे/ मुळ गाव आयोध्या,उत्तर प्रदेश) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com