Pune Airport flights: पुणे विमानतळावर नियोजनाला ब्रेक; सोलापूर-मंगळुरू सेवेला प्रतीक्षा, बागडोगरा मार्गावर हालचाल!

Airline scheduling challenges India Domestic routes: पुणे विमानतळावर १५ नवीन स्लॉट मंजूर; सोलापूर-मंगळुरू उड्डाणांवर अनिश्चिततेचे ढग, बागडोगरासाठी मात्र एअर इंडिया एक्स्प्रेसकडून बुकिंगला सुरुवात
No Bookings Despite Slots at Pune Airport; Bagdogra Flight to Operate

No Bookings Despite Slots at Pune Airport; Bagdogra Flight to Operate

Sakal

Updated on

पुणे: पुणे विमानतळ प्रशासनाने १ मे पासून १५ अतिरिक्त स्लॉट मंजूर झाल्याची घोषणा केली. यात १ मे पासून पुण्यातून सोलापूर, मंगळुरू व बागडोगरासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात विमान कंपन्यांनी या सेवेबाबत अद्याप काही जाहीर केलेले नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com