Pune-Satara Traffic: लाडक्या बहिणींसाठी थांबले ट्रक ड्रायव्हर! पुण्यातल्या कार्यक्रमासाठी साताऱ्याजवळ थांबवली अवजड वाहतूक

CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आजपासून सुरुवात होत आहे. बालेवाडी येथे कार्यक्रम असल्याने जवळपास एक लाख महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने महामार्गावर वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून अवजड वाहतूक बंद केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on: 

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आजपासून सुरुवात होत आहे. यासाठी पुण्यातील महाळुंगे-बालेवाडीच्या शिवछत्रपती स्टेडियममध्ये मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यामुळं पुणे-सातारा महामार्गावर बालेवाडीजवळ मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी झाली आहे. यापार्श्वभूमीवर साताऱ्याजवळ अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. पण या रस्त्यावरील वाहतूक सुरळीतपणे सुरु असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Ladki Bahin Yojana
Uddhav Thackeray: खतांच्या पिशव्यांवर नरेंद्र मोदींचा फोटो का? उद्धव ठाकरेंचे शरसंधान, खोके सरकारने सुपारी घेतल्याची टीका
Loading content, please wait...

Related Stories

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana August Installment
Ladki Bahin Yojana August installment
Ladki Bahin Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com