Khed Election Result 2021:खेड तालुक्यात काय घडलं? अपडेट्स एका क्लिकवर

रुपेश बुट्टे-पाटील
Monday, 18 January 2021

खेड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंयतींच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात वराळे ग्रामपंचायतीत बुट्टे-पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे.

खेड Election Result 2021: खेड तालुक्यातील मोठ्या ग्रामपंयतींच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात वराळे ग्रामपंचायतीत बुट्टे-पाटील गटाने सत्ता कायम राखली आहे.

आणखी वाचा - इंदापूर तालुक्यात काय घडलं? वाचा सविस्तर बातमी

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यातील निकाल वाचा एका क्लिकवर

वराळे ग्रामपंचायत

 • जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील यांच्या भावजया विजयी
 • मावळत्या सरपंच बेबी बुट्टे-पाटील पराभूत
 • शरद बुट्टे-पाटील यांची सलग २५ वर्ष सत्ता कायम
 • सहा विरुद्ध एकने बाजी
 • वॉर्ड क्रमांक एक - बाळू दाजी ठाकर, बुट्टे पूजा विश्वास, चव्हाण उज्वला नंदकुमार (सर्व विजयी).
 • वॉर्ड क्रमांक दोन - दिनेश किसन लांडगे, शुभांगी नवनाथ बुट्टे(दोघे विजयी).
 • वॉर्ड क्रमांक तीन - सुनीता मोहन ठाकर (बिनविरोध ), लोंढे अविनाश अनिल (विजयी)

आणखी वाचा - हवेली तालुक्यातील निकाल

आणखी वाचा - मुळशी तालुक्यातील निकाल

आणखी वाचा - भोर तालुक्यातील निकाल

आणखी वाचा - पुरंदर तालुक्यातील निकाल

शिवे ग्रामपंचायत
खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या शिवे ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी वर्चस्व मिळवले आहे. पाच विरुद्ध चार अशा फरकाने त्यांनी ग्रामपंचायतीत विजय मिळवला.

 • वॉर्ड क्रमांक एक - ललिता योगेश गडदे, मनीषा बाळू शिवेकर, विनायक कुशाबा शिवेकर.
 • वॉर्ड क्रमांक दोन - अक्षय चांगदेव शिवेकर, कविता संतोष शिवेकर, ज्ञानेश्वर तुकाराम शिवेकर.
 • वॉर्ड क्रमांक तीन - दीपाली लहू कोळेकर, निर्मला मारुती कोळेकर, साकोरे आनंदा रामदास (बिनविरोध).
 • पुणे राष्ट्रवादी काँग्रेस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: khed election result 2021 pune gram panchayat