Ladki Bahin Scheme : लाडक्या बहिणींचा जुलैचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत जमा होणार? मंत्रीमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

Ladki Bahin Yojana Payment : लाडक्या बहिणींच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १५ ऑगस्टपर्यंत हप्ता जमा होण्याची शक्यता असून मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊ शकतो.
Ladki Bahin Scheme installment

Ladki Bahin Scheme installment

esakal

Updated on

Ladki Bahin July Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा १ हजार ५०० रुपयांचा हप्ता १५ ऑगस्टपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. योजनेसाठी निधी वर्ग करण्याबाबत मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com