

Rajasthan Arrest in Pune Extortion Case; Bishnoi Gang Link Under Investigation
esakal
पुणे: फुरसुंगीजवळ मंतरवाडी भागात एका स्टील गोदामाच्या कार्यालयावर गोळीबार करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एकाला गुन्हे शाखेने राजस्थानमधून ताब्यात घेतले. पवन राम (रा. राजस्थान) असे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.