Leopard cubs found in Udapur sugarcane field during harvesting; forest officials rescue the cubs safely.
Sakal
पुणे
Pune News: 'उदापूर येथे उस तोडणी दरम्यान आढळली बिबट्याचे दोन बछडे'; शेतकाम काम करणाऱ्या महिला मजूरांची धांदल
Two Leopard Cubs Spotted in Sugarcane Field at Udapur: उदापूर येथील ढग वस्ती जवळ सुनिल उल्हास कुलवडे यांचे ४५ गुंठे शेतातील उस तोडणी रविवारी सकाळी सुरू झाली होती अंदाजे निम्म्यापेक्षा जास्त उस तोडणी झाल्यानंतर उस तोड कामगारांना बिबट्याचे बछडे आढळून आले.
-पराग जगताप
ओतूर: उदापूर ता.जुन्नर येथील ढग वस्तीवर रविवारी उस तोडणी दरम्यान बिबट्याचे दोन बछडे आढळून आल्यावर उस तोडणी कामगारासह ,शेतकरी आणि परीसरात शेतकाम काम करणाऱ्या महिला मजूरांची एकच धांदल उडाली होती.

