Maharashtra HSC Result 2026 Declared : बारावीचा 89.79 टक्के निकाल; यंदाही मुलींनीच मारली बाजी, पुणे-मुंबई की कोकण? कोणता विभाग अव्वल? जाणून घ्या सविस्तर...

Maharashtra 12th Result 2026 announced with 89.79% pass percentage : राज्यात आज बारावीचा निकाल जाहीर झाला असून 89.79 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कोकण विभाग अव्वल, तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
Maharashtra 12th Result 2026 announced with 89.79% pass percentage

Maharashtra 12th Result 2026 announced with 89.79% pass percentage

esakal

Updated on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख ३३ हजार ५७ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील १२ लाख ८६ हजार ८४३ म्हणजेच तब्बल ८९.७९ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या (२०२५) तुलनेत यंदा निकालात २.०९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com