Shirur News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा

नाना पाटेकर यांनी चित्रपटातील पाटलाची भूमिका करण्यास होकार दिलेल्या 'फकिरा' चित्रपटाच्या, येथील चित्रीकरण स्थळावर सन्नाटा पसरला.
Nana Patekar and Bhaurao Karhade

Nana Patekar and Bhaurao Karhade

sakal

Updated on: 

शिरूर - ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज शहर व परिसरातील कलाक्षेत्रावर शोककळा पसरली. नाना पाटेकर यांनी चित्रपटातील पाटलाची भूमिका करण्यास होकार दिलेल्या 'फकिरा' चित्रपटाच्या, येथील चित्रीकरण स्थळावर सन्नाटा पसरला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते सिनेमा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी नानांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न अधूरेच राहिले असल्याची खंत व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com