Mumbai-Pune Expressway: मोठी बातमी! पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी फेऱ्या रद्द

Pune Mumbai ST Bus : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी परिवहन महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Pune to Mumbai ST bus service cancelled

Pune to Mumbai ST bus service cancelled

ESakal

Updated on

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवार (ता. ३) रोजी गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी याठिकाणी अनेक तासांपासून अडकलेल्या प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com