

Mumbai Pune Expressway
esakal
लोणावळा: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक (कनेक्टिंग लिंक) प्रकल्पाच्या मार्गावर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरक्षिततेच्या कारणास्तव तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.