NEET 2026 Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात

CBI Investigation : आरसीसी क्लासेसमध्ये CBI पथकाने छापे टाकून मोबाईल, लॅपटॉप, आयपॅडसह महत्त्वाचे पुरावे जप्त केले. आरसीसीच्या मॉक टेस्टमधील अनेक प्रश्न नीट च्या मूळ पेपरमध्ये जसेच्या तसे आढळल्याने संशय वाढला.
NEET 2026 Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आरसीसी पॅटर्नचे प्रा.शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या ताब्यात, अनेक जण चौकशीच्या फेऱ्यात
Updated on

नीट २०२६ पेपर फुटी प्रकरणातील तपासाला वेग आला असून, केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने लातूर येथील प्रसिद्ध रेनुकाई केमिस्ट्री क्लासेस (आरसीसी पॅटर्न) चे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर यांची रात्रभर आणि दिवसभर सखोल चौकशी केली. प्रा. मोटेगावकर यांना सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात हजर राहावे झाले असून त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com